लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुक्ताईनगर तालुक्यात ५९८ ब्रास वाळू सोडली वाऱ्यावर - Marathi News | In Muktainagar taluka 598 brass left the sand on the wind | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यात ५९८ ब्रास वाळू सोडली वाऱ्यावर

महिन्यात धडक कारवाई करीत कुºहा, रिगाव व कोºहाळा या तीन गावांमधून जप्त केलेली एकूण ५९८ ब्रास वाळू वाºयावर सोडत बेजबाबदारपणाचा कळस महसूल प्रशासनाने दाखवला असून, त्यातील मोठ्या प्रमाणावर वाळू ही वाळूमाफिया व अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब उघडकीस आ ...

फैजपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली - Marathi News | Mahatma Jyotiba Phule honored at Faizpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली

फैजपूर , ता.यावल, जि.जळगाव : महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे सत्याचा शोध घेणारा कृतिशील समाजसुधारक असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी ... ...

जामठी येथील ‘रोहयो’ची कामे रखडली - Marathi News | Rohio's work at Jamthi was stopped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामठी येथील ‘रोहयो’ची कामे रखडली

जामठी येथे रोजगार सेवक नसल्याने मग्रारोहयो योजनेंंतर्गत कामे रखडली आहेत. ...

भुसावळ येथे परप्रांतीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a paranormal youth's lewd at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे परप्रांतीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ येथील जळगाव रोडजवळील हुडको कॉलनीजवळ एका परप्रांतीय २५ वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसातपूर्वी उघडकीस आली आहे. ...

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे मोफत दंत तपासणी शिबिर - Marathi News | Free Dental Check-up Camp at Sakegaon, Bhusaval taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे मोफत दंत तपासणी शिबिर

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. १२० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. ...

फैजपूर येथे शिक्षक पतीकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ - Marathi News | Wife torture for dowry from teacher husband at Fazpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूर येथे शिक्षक पतीकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ

फैजपूर येथील एका २७ वर्षीय विवाहितेचा सात लाखांच्या हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह नऊ जणांविरुद्ध छळणे व मारहाणीच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

भुसावळ येथे वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action on the complainants of traffic rules at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई

भुसावळ शहरात वाहतूक नियमांची पायमल्ली करणाºया २७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, यातून पाच हजार ४०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. ...

मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजनेस सुरुवात - Marathi News | The beginning of the project of Atal Vishwakarma honored at Takli in Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजनेस सुरुवात

मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यास सुरुवात झाली असून, बांधकाम क्षेत्रात कार्यरत अशा २६ कामगारांची नोंदणी करण्यात आली. ...

भुसावळ येथे  तरुणाने घेतला गळफास - Marathi News | The youth took a ride in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे  तरुणाने घेतला गळफास

एका झाडाला तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला ...