शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा रस्ते शासनाकडे वर्ग करा

By admin | Updated: March 7, 2017 23:32 IST

जळगाव : जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दैनावस्था आहे. अनेकदा सर्वत्र काम करणे शक्य होत नाही.

जळगाव : जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दैनावस्था आहे. अनेकदा सर्वत्र काम करणे शक्य होत नाही. ग्रामस्थांचा या रस्त्यांबाबतचा त्रास कमी करायचा असेल तर हे रस्ते जि.प.कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावेत, अशी मागणी जि.प.सदस्य डॉ.उद्धव पाटील यांनी मंगळवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत केली. शाहू महाराज सभागृहात ही सभा झाली. व्यासपीठावर अध्यक्ष प्रयाग कोळी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती सुरेश धनके, मिना पाटील, दर्शना घोडेस्वार, सीईओ आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील होते. सत्कारावरुन नाराजीजि.प.मध्ये महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम घेण्याचे, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी प्राधान्य देण्याचे पत्र दिले आहे. यानुसार सभा सचिव राजन पाटील यांनी पुन्हा निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार आयोजित केला. त्यात प्रथम मिना रमेश पाटील यांचा सत्कार झाला. पण आपली ज्येष्ठता डावलली, आपण सत्कार स्वीकारणार नाही, प्रथम आपला सत्कार करायला हवा होता, असे काँग्रेसचे प्रभाकर सोनवणे म्हणाले. पण नंतर इतर सदस्यांची त्यांची मनधरणी केली. सभेत सीईओ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, पूर्वी काही महिला पदाधिकाºयांचे पती कामकाज पाहायचे. सभापती दर्शना घोडेस्वार यांच्या पती यांचा फोन मला यायचा. पण आता कुठलेही काम, मुद्दा सोडविण्यासाठी स्वत: दर्शना घोडेस्वार या संपर्क साधायच्या.  महिला सदस्यांनी आपला कारभार स्वत: चालवावा, असे सीईओ पांडेय म्हणाले. अधिकाºयांचे कौतुकउपाध्यक्ष  आमले, सभापती  धनके, सदस्य प्रकाश सोमवंशी, इंदिराताई पाटील, अशोक कांडेलकर व इतरांनी आपले मनोगत व्यक्त करताना      सीईओ आस्तिककुमार पांडेय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील आदींचे कौतुक केले.