शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावत क्षुल्लक कारणावरून व्रुध्द महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 14:26 IST

पिंपळगाव कमानी तांडा ता जामनेर येथील रहिवासी भोजराज सावजी राठोड याने क्षुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण( ६०) या व्रुध्द महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका टाकल्याने गतप्राण झाल्याची द्रुदैवी घटना गुरवारी साकाळी आठ वाजता घडल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.

जळगाव: पिंपळगाव कमानी तांडामधील रहिवासी भोजराज सावजी राठोड या व्यक्तीने एका क्षुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण( ६०) या व्रुध्द महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका टाकल्याने मृत्यू झाल्याची द्रुदैवी घटना  गुरवारी सकाळी आठ वाजता घडल्याचे समोर आले आहे. तसेच या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पहूर पोलीस संबधीत युवकाचा शोध घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

माहितीनुसार, अंगणात बैल गाडी सोडण्याच्या कारणावरून शांताबाई मदन चव्हाण व भोजराज सावजी राठोड यांच्यात भांडण होऊन हाणामारीत रुपांतर झाल्याची  घटना घडली. यादरम्यान भोजराज याने या महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने महिला जमीनीवर कोसाळून प्रचंड रक्त स्त्राव झाला. पहूर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेत असतानाच महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान घटनास्थळी सपोनि राजेश काळे यांनी तातडीने धाव घेऊन परीस्थिती वर नियंत्रण ठेवले आहे. तसेच भोजराज याचा पोलीस शोध घेत असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेश काळे यांनी दिली आहे. याघटनेने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMurderखून