लोकशाहीदिनी महापालिकेत एक अर्ज प्राप्त

By Admin | Updated: June 2, 2015 16:53 IST2015-06-02T16:53:58+5:302015-06-02T16:53:58+5:30

महानगरपालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले.

Obtaining an application in Lokshahi Din Municipal Corporation | लोकशाहीदिनी महापालिकेत एक अर्ज प्राप्त

लोकशाहीदिनी महापालिकेत एक अर्ज प्राप्त

 धुळे : महानगरपालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. आयुक्त डॉ. नामदेव भोसले व अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी नगररचना विभागासाठी एक तक्रार अर्ज प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. यापूर्वी होणार्‍या लोकशाही दिनात तक्रार अर्ज मोठय़ा प्रमाणात दाखल होत होते. मात्र यावेळी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Obtaining an application in Lokshahi Din Municipal Corporation