शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबाद पोलिसांची 120 जणांवर कारवाई

By admin | Updated: September 17, 2015 00:08 IST

नशिराबाद : गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नशिराबाद पोलिसांनी हद्दीतील उपद्रवी व वादग्रस्त असलेल्या 120 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

नशिराबाद : गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी नशिराबाद पोलिसांनी हद्दीतील उपद्रवी व वादग्रस्त असलेल्या 120 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यासर्वाना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नशिराबादच्या 13 तर भादलीच्या 22 जणांना गावात बंदी घालण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी ‘लोकमत’ दिली.

कलम 107 अन्वये 81 जणांवर प्रतिबंधात्मक तर कलम 110 अन्वये चार सराईत गुन्हेगारांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. कारवाई केलेल्यांव्यतिरिक्त गुन्हेगार व उपद्रवी लोकांवर पोलिसांची करडी नजर आहे. गुन्हेगार दत्तक योजनेंतर्गत गुन्हे शोध पथकाच्या कर्मचा:यांवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.