कळमसरानजीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST2020-12-03T04:28:36+5:302020-12-03T04:28:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शेंदुर्णी : शेतातून मजुरीचे काम आटोपून घरी पतरणाऱ्या मजुरांची रिक्षा उलटल्याने बालिकेसह तीन जण जखमी झाले. ...

Near Kalamsaran | कळमसरानजीक

कळमसरानजीक

लोकमत न्यूज नेटवर्क

शेंदुर्णी : शेतातून मजुरीचे काम आटोपून घरी पतरणाऱ्या मजुरांची रिक्षा उलटल्याने बालिकेसह तीन जण जखमी झाले. ही घटना कळमसरा -जंगिपुरा दरम्यान मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. वर्षा सुरेश चव्हाण (४६), दिशा सुनील राठोड (१३) आणि जयपाल सुरेश चव्हाण (१८) अशी या जखमींची नावे आहेत. शेंदुर्णी आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करून नंतर जळगावला हलविण्यात आले.

Web Title: Near Kalamsaran