शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चक्क नगरपालिका कार्यालयात नैसर्गिक विधी

By admin | Updated: March 22, 2017 00:35 IST

कारवाई केल्याचा राग : यावलमध्ये हगणदरीमुक्तीचा फज्जा

यावल  : उघड्यावर  नैसर्गिक  विधीस बसल्यामुळे   पालिकेच्या पथकाने   कारवाई केली. दिवसभर   कारवाईस सामोरे जात  न्यायालयाने २०० रुपयांचा दंड आकारल्याचा राग आल्याने शहरातील रामा केशव ढाके या ५५ वर्षीय व्यक्तीने मंगळवारी दुपारी चक्क पालिकेच्या कार्यालयात जाऊन शौचविधी उरकला. पालिका  कर्मचाºयांनी त्यास पोलीस ठाण्यात आणले असता पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर राहण्याबाबत  समन्स बजावला आहे. पालिका  पथकाने सोमवारी पहाटे उघड्यावर शौचास बसणाºया ४२ जणांवर कारवाई केली. न्यायालयाने प्रत्येकी २०० रुपयांचा दंड ठोठावला. याचा रामा केशव ढाके यांना राग आला. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी पालिका कार्यालयात जात कार्यालयाच्या प्रवेशदाराजवळ शौचास बसून शौचविधी उरकला व माझ्याकडे शौचालय नाही. बाहेर गेले तर पालिकेचे कर्मचारी पकडतात. आता येथे पालिकेतच बसल्याने कर्मचारी कसे पकडतील, असे त्याने पालिकेच्या वेल्डिंग काम करणाºया कामगारास एक दिवस आधीच सांगितले होते. त्यानुसार, त्याने मंगळवारी अंमलबजावणीही केली.  दुपारी    कर्मचाºयांची जेवणाची सुटी असते. काही कर्मचारी   शहरात वसुलीसाठी फिरत होते. पालिकेने केलेल्या कारवाईचा ढाके यास प्रचंड राग आला होता. यावर त्याने सोमवारी कारवाईत समावेश असलेल्या काही कर्मचाºयांना  सांगितले होते की, मी उद्या पालिकेत जाऊन शौचास बसेल. त्यानुसार त्याने हे कृत्य केले, असे म्हटले जात आहे. पालिकेचे स्वच्छता अधिकारी रमाकांत मोरे यांनी याबाबात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.