शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

आसीरगडच्या गूढ कथेने नशिराबादकर भावूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:41 IST

नशिराबाद : महाराष्ट्रासह भारतात किल्ले, लेणी ,गुफा, मंदिरे, मशिदी, स्तूप यांची संख्या खूप आहे. या प्रत्येक वास्तूंना हजारो वर्षांचा ...

नशिराबाद : महाराष्ट्रासह भारतात किल्ले, लेणी ,गुफा, मंदिरे, मशिदी, स्तूप यांची संख्या खूप आहे. या प्रत्येक वास्तूंना हजारो वर्षांचा इतिहास आहे. काही वास्तूंना इतिहासाचे पुरावे असतात मात्र काहींना पुरावे नसताना ही तार्किक आधारावर तिला इतिहास प्राप्त होतो. त्या बळावर त्या वास्तूंचा नावलौकिक होतो. हा तार्किक आधार म्हणजेच त्या वास्तूचे गूढ असते. गुढ म्हणजे रहस्य. याच्या खोलात न जाता दुर्गप्रेमी किंवा पर्यटकांनी वास्तूंना भेट देऊन इतिहास जिवंत ठेवावा, असे प्रतिपादन अ‍ॅड.सुशील अत्रे यांनी नशिराबाद येथे केले. गूढ रहस्य ऐकण्यात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्पात आसीरगढ चे गुढ याविषयावर अ‍ॅड.अत्रे बोलत होते.ऐतिहासिक व पुराणकालीन वास्तूंना पर्यटनप्रेमी ज्यावेळी भेट देतात.डॉ.अत्रे यांनी आपल्या व्याख्यानातून महाभारत, रामायण इतिहासातील अनेक दाखले देत आसीरगढ किल्ल्याचा इतिहास श्रोत्यांसमोर मांडला.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव