शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नारायण पाटील बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 23:00 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नारायण शालिग्राम पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

चोपडा, जि.जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नारायण शालिग्राम पाटील यांची बिनविरोध निवड झाली.बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अलिखित करारानुसार अध्यक्ष जगन्नाथ दामू पाटील यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ३१ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीत ही बिनविरोध करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक उप निबंधक के. पी. पाटील यांनी काम पाहिले. सकाळी ११ वाजता निवड प्रक्रियेस सुरूवात झाली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत साडेअकरापर्यंत होती. यात सभापती पदासाठी एकमेव नारायण शालिग्राम पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले होते. नंतर त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक उपनिबंधक के. पी. पाटील यांनी बाजार समिती सभागृहात जाहीर केले. सभापती पदासाठी नारायण पाटील यांना सूचक कांतीलाल गणपत पाटील तर अनुमोदक म्हणून दिनकर पंडितराव देशमुख हे होते. निवडीनंतर सभापती नारायण पाटील यांचा सत्कार माजी आमदार दिलीप सोनवणे, चोसाका माजी चेअरमन अ‍ॅड. घनश्याम पाटील, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, उपसभापती नंदकिशोर पाटील यांनी केला.निवड प्रक्रिया प्रसंगी उपसभापती नंदकिशोर पाटील, संचालक गोपाळ पाटील, प्रल्हाद पाटील, संगीता पाटील, मनीषा सोनवणे, रामलाल कंखरे, नितीन पाटील उपस्थित होतेअनुपस्थित संचालक- सभापती निवडीच्या वेळेस संचालक धनंजय पाटील, अरुण भगवान पाटील, भरत बापूराव पाटील, मुरलीधर लहू बाविस्कर, सुनील जैन, घनश्याम अग्रवाल हे अनुपस्थित होते.निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कामी निर्णय अधिकारी पाटील यांना महाले व बाजार समितीचे सचिव नीळकंठ सोनवणे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकChopdaचोपडा