मुरलीधर सरोदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:17 AM2021-04-20T04:17:32+5:302021-04-20T04:17:32+5:30

बलदेव उपाध्याय जळगाव : बलदेव लेखराज उपाध्याय यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, बहिणी असा ...

Muralidhar Sarode | मुरलीधर सरोदे

मुरलीधर सरोदे

Next

बलदेव उपाध्याय

जळगाव : बलदेव लेखराज उपाध्याय यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, बहिणी असा परिवार आहे. ते हॉटेल मुरली मनोहरचे मालक लेखराज उपाध्याय यांचे चिरंजीव होत.

दुर्गाबाई परदेशी

जळगाव : दुर्गाबाई गणेश परदेशी (रा. अयोध्या नगर) यांचे १९ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर २० रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या मंगल परदेशी व संतोष परदेशी यांच्या मातोश्री होत.

गोवर्धन भिरुड

जळगाव : सेवानिवृत्त शिक्षक गोवर्धन भिरुड (वय ८७, रा. समर्थ काॅलनी) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रशांत भिरुड यांचे वडील होत.

मुरलीधर बडगुजर

जळगाव : मुरलीधर बडगुजर (वय ७७, रा. एरंडोल) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातू असा परिवार आहे. बहादरपूर येथील मानगो बडगुजर यांचे ते लहान बंधू होत.

Web Title: Muralidhar Sarode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.