हरताळे येथे सामूहिक विवाह सोहळ्य़ात 27 जोडपे विवाहबद्ध

By Admin | Updated: June 15, 2017 17:49 IST2017-06-15T17:49:43+5:302017-06-15T17:49:43+5:30

बौद्ध धम्मीय दुस:या सामूहिक विवाह सोहळय़ात 27 जोडपे विवाहबद्ध झाले.

Married couple married 27 at Hartale | हरताळे येथे सामूहिक विवाह सोहळ्य़ात 27 जोडपे विवाहबद्ध

हरताळे येथे सामूहिक विवाह सोहळ्य़ात 27 जोडपे विवाहबद्ध

ऑनलाईन लोकमत

हरताळे, जि. जळगाव, दि. 15 - मुक्ताईनगर तालुक्यातील  हरताळे येथे प्रवज्जा फाउंडेशनतर्फे आयोजित बौद्ध धम्मीय  दुस:या सामूहिक विवाह सोहळय़ात 27 जोडपे विवाहबद्ध झाले.
 कार्यक्रमास जि.प.समाजकल्याणच्या कन्यादान योजनेचे अधिकारी राजपूत, के.वाय.सुरवाडे, पं.स.सदस्य विकास पाटील, ए.टी.सुरळकर, राजेंद्र अटकाळे, सरपंच किरण तायडे, शैलेंद्र जाधव, सुमंगल अहिरे, प्रा.संजीवकुमार साळवे, संजय पालवे, एस.टी.हिरोळे, भीमराव अढागळे, प्रमोद पोहेकर, आत्माराम सुरवाडे, श्रीराम पोहेकर, रवींद्र पोहेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.  फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सारीपुत्त गाढे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक इंगळे यांनी तर आभार बौद्धाचार्य दिलीप पोहेकर यांनी मानले. 

Web Title: Married couple married 27 at Hartale