शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

एम.ए. हिंदी विषयात प्रथम, द्वितीय ठरलेल्या लालसिंग, संगीताचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 8:28 PM

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे विद्यार्थी लालसिंग पावरा व संगीता पावरा हे दोघे एम.ए. ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे विद्यार्थी लालसिंग पावरा व संगीता पावरा हे दोघे एम.ए. हिंदी विषयात प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या बद्दल बँक ऑफ बडोदाच्या जळगाव क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने त्यांना मेधावी छात्र सन्मान अंतर्गत रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.लालसिंग पावरा यास ११ हजार रूपये व प्रमाणपत्र आणि संगीता पावरा या विद्यार्थीनीस ७ हजार ५०० रूपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक व क्षेत्रीय प्रमुख अरूण मिश्रा, हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ.प्रिती सोनी, प्रा. मनिषा महाजन, प्रा.तुषार सोनवणे व बँकेचे क्षेत्रीय उप व्यवस्थापक डॉ.व्ही.आर.चौधरी, राजभाषा अधिकारी सुकन्यादेवी उपस्थित होते. भाषा अभ्यास प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे, डॉ.सुनील कुलकर्णी, प्रा.मुक्ता महाजन, प्रा. आशुतोष पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव