शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरचा ‘पाहुणचार’ घेऊन बिबट्याची ‘घरवापसी’; वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वनक्षेत्रात रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:49 IST

बिबट्याला कुठेही इजा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने तज्ज्ञांच्या सूचनेनुसार बिबट्याला आहार पुरविण्यात आला. त्यानंतर बिबट्याची पचनशक्ती सशक्त असल्याचे स्पष्ट होताच बिबट्याला सातपुड्याच्या वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे.

जळगाव : मुक्ताईनगर येथे रविवारी मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला मोठ्या कसरतीनंतर ताब्यात घेतल्यानंतर त्याला ४८ तास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.  या ४८ तासात बिबट्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. बिबट्याला कुठेही इजा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने तज्ज्ञांच्या सूचनेनुसार बिबट्याला आहार पुरविण्यात आला. त्यानंतर बिबट्याची पचनशक्ती सशक्त असल्याचे स्पष्ट होताच बिबट्याला सातपुड्याच्या वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे.रविवारी सकाळी मुक्ताईनगरच्या शासकीय विश्रामगृह परिसरात अचानक बिबट्याचा वावर दिसून आला होता.  त्यानंतर वनविभागाने ‘डॉट’च्या माध्यमातून भूल दिली होती. काहीसा नरमलेला आणि सुस्तावलेला बिबट्यावर काही ग्रामस्थांनी हल्ला चढवत त्याला जेरबंद केले होते. जेरबंद केलेल्या बिबट्याला वनविभागाने एका विलगीकरण कक्षात निवारा उपलब्ध करुन दिला. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या बिबट्याच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत केले. बिबट्याला कुठेही दुखापत झाली नसल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे ४८ तास निगराणीखाली ठेवत बिबट्याला वनक्षेत्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.भरपेट मुक्ताईनगरचा ‘पाहुणचार’पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ४८ तासांच्या कालावधीत पचनक्रियेवर काही परिणाम झाला आहे का, याच्या निदानासाठी बिबट्याला आहार पुरविण्यात आला. मुक्ताईनगरच्या आहारावर ताव मारल्यानंतर बिबट्याची पचनशक्ती सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र बिबट्याला पुरेशा प्रमाणात आहात देण्यात आला. मंगळवारी सायंकाळी बिबट्याला वनविभागाच्या पथकाने पुन्हा ताब्यात घेतले आणि एका वाहनाद्वारे सातपुडा वनक्षेत्रात नेले.‘सुसाट’ पळाला जंगलातवनविभागाने बिबट्याला पिंजऱ्यात बंद केले आणि हा पिंजरा एका वाहनाद्वारे सातपुडा वनक्षेत्रात नेण्यात आला. वनक्षेत्रात वाहन उभे केल्यानंतर हळूवारपणे पिंजरा उघडण्यात आला. डोळ्यासमोर वनक्षेत्र दिसल्यानंतर बिबट्याने सुरुवातीला पिंजऱ्यामागच्या भागात वावर केला. त्यानंतर पिंजऱ्याच्या दाराशी आल्यानंतर चौफेर नजर भिरकावली आणि एकांत असल्याची जाणीव झाल्यानंतर बिबट्या मोठ्या ऐटीत वाहनाखाली उतरला आणि मोबाईल टॉवरच्या ओट्यावर चढून तो क्षणातच पसार झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard's 'Hospitality' in Muktainagar, Returns Home After Checkup

Web Summary : A leopard, captured in Muktainagar, received veterinary care for 48 hours. Found unharmed and with good digestion, it was released into the Satpura forest.
टॅग्स :leopardबिबट्याJalgaonजळगाव