शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जंक्शन ठरतेय बनावट मद्यनिर्मितीचे केंद्र

By admin | Updated: June 19, 2017 01:14 IST

उत्पादन शुल्कसह पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह : मध्य प्रदेशातून शिरपूरमार्गे स्पिरीटचा पुरवठा

भुसावळ : शहरातील गायत्रीनगरातील सुरेश इदासणीच्या घरात सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शनिवारी उद्ध्वस्त केल्यानंतर बनावट दारूचा पुरवठा करणा:यांसह ती विकत घेणा:यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आह़ेभुसावळात तब्बल पाच वर्षाच्या अंतराने तिस:यांदा बनावट दारूवर कारवाई झाल्याने या धंद्यातील मास्टर माईंडचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस प्रशासनावर आह़े  मध्य प्रदेशातून शिरपूरमार्गे  बनावट दारूसाठी लागणा:या स्पिरीटसह अन्य साहित्य उपलब्ध होत असल्याची माहिती आह़े कारवाईनंतर काही  दिवस आरोपी आपला कारभार बंद करत असल्याने त्यांच्या मुसक्या आवळणे कठीण होत आह़ेजंक्शनमध्ये बनावट मद्यनिर्मिती29 ऑगस्ट 2012 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सी़पी़निकम यांनी लाल जैन मंदिराजवळ सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर छापा टाकला होता, तर 10 सप्टेंबर 2015 रोजी वरील गुन्ह्यातील आरोपी अनिलकुमार उर्फ अन्नू कल्याणदास लेखवाणी (सिंधी कॉलनी, भुसावळ) यास देशी-विदेशीसह थेट सैन्याच्या जवानांना पुरवण्यात येणा:या दारूचे बनावट लेबल विक्री करताना अटक झाल्याने शहरात बनावट मद्याची निर्मिती होत असल्याच्या बाबीला पुष्टी मिळत़े मुख्य सूत्रधार मात्र नेहमीच मोकाट ठेवले जात असल्याचा आरोप आह़े