शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांपासून चकवा देणाऱ्या जितेंद्र कंडारेच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 06:31 IST

बीएचआर घोटाळा :इंदूर येथून केली अटक

जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणात सात महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या जितेंद्र गुलाबराव कंडारे ( रा. शिवाजी नगर, जळगाव) याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री नऊ वाजता मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली. मंगळवारी पथक पुण्यात पोहोचणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. २६ नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांनी जळगावात धाडसत्र राबविले, मात्र तत्पूर्वीच अवसायक जितेंद्र कंडारे व सुनील झंवर फरार झाले होते. या सात महिन्याच्या काळात त्यांनी पुणे विशेष न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात वेळोवेळी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. कंडारे व झंवर या दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रियाही पोलिसांनी राबवली होती. 

घोटाळ्याचा आकडा ६२ कोटींपर्यंतगुन्हा दाखल झाला तेव्हा घोटाळ्याचा आकडा १७ लाखांचा होता. तपासात हा आकडा आता ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याच गुन्ह्यांत गेल्या पंधरवड्यात भागवत भंगाळे, प्रेम कोगटा, जयश्री तोतला, जयश्री मणियार, जितेंद्र पाटील, छगन झाल्टे यांच्यासह बड्या ११ कर्जदारांना अटक झाली होती. हे सर्व संशयित पुणे कारागृहात आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस