शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्म घेणे हे पाप आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 03:06 IST

कोठलीच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा सवाल

जितेंद्र गिरासे ।सारंगखेडा (जि. जळगाव) : शहादा तालुक्यातील कोठली त.सा येथील प्रफुल्ल पाटील या शेतकºयाने रविवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती़ नापिकीतून आलेल्या नैराश्याने जीवनयात्रा संपवणाºया या शेतकºयाच्या शेताची आणि कुटुंबाचीही अवकाळीमुळे धूळधाण उडाली आहे़

मंगळवारी मयत प्रफुल्ल याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली़ त्याचे अंध वडील भेटणाºया प्रत्येकाला ‘शेतकºयाच्या पोटी जन्म घेणे’ पाप आहे का ? असा प्रश्न विचारुन आपले दु:ख मांडत होते़ मयत प्रफुल्ल पाटील यांच्या १० एकर क्षेत्रात ८० हजारांचा खर्च करुन मका पेरला होता़ गेल्या १० दिवसांपूर्वी तरारणाºया मक्यावर अवकाळी छाया पडली आणि होत्याचे नव्हते झाले. पीक गेल्याने त्यांची मनस्थिती खराब झाली होती़ तीन वर्षांपासून नापिकीचा फेरा पुन्हा समोर आल्याने त्यांनी जीवनयात्रा संपवली होती़ त्यांच्या शेतात आजघडीस मक्याचा सडका कडबा पडून आहे. मंगळवारी तलाठी कल्पना गिरासे व कृषी सहायक शितल सोनवणे या दोघांनी पंचनामा केला़दरम्यान, कोठली शिवारातील बºयाच ठिकाणी अद्यापही पिकांमध्ये पाणी साचून असल्याचे चित्र आहे़ कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी नुकसानीची पाहणी केली़ 

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी