शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

मूग, उडीद कडधान्य पीक बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

हरताळा, ता. मुक्ताईनगर : पावसाने गेल्या महिन्याभरापासून दांडी मारल्याने कडधान्य पेरणीच्या काळात पेरणीनंतर पाऊसच पडला नसल्याने उडीद, मूग उगवलेच ...

हरताळा, ता. मुक्ताईनगर : पावसाने गेल्या महिन्याभरापासून दांडी मारल्याने कडधान्य पेरणीच्या काळात पेरणीनंतर पाऊसच पडला नसल्याने उडीद, मूग उगवलेच नाही. पावसाअभावी पेरले असता तेही करपले. त्यामुळे मूग, उडीद, चवळी आदी कडधान्याचे उत्पन्न बुडाल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.

डोंगराळ भागात उडीद, मूग, चवळी कडधान्य चांगले येते. परंतु ५० टक्क्यांपेक्षा अधिक भागात अजूनही पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबलेल्या दिसत आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कडधान्यासाठी वेळेवर पाऊस येणे महत्त्वाचे असते. ६५ दिवसात काढणीला येणाऱ्या पिकांची पेरणी जुलैच्या दोन आठवडे आधी झाली तरी त्यावर पावसाअभावी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यात सरासरी १५ जूननंतर कडधान्याची पेरणी केली जाते. आता एक महिना उलटला तरी या पिकाविषयीचे चित्र अधांतरीतच आहे.

गतवर्षाच्या खरीप हंगामात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरात हाताशी आलेली मूग व उडीद पीक बुडाले होते. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने या परिस्थितीत परिसरातील निम्म्यापेक्षा अधिक डोंगराळ भागात पाऊसच नसल्याने निम्म्यापेक्षा अधिक भागात पेरणी होऊ शकली नाही. तसेच उगवलेल्या पिकाचेही खरे नसल्याच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही कडधान्याच्या हंगामापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.