शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सोलर प्रकल्पप्रकरणी न्याय मिळावा, अन्यथा सामूहिक आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 19:00 IST

न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले सोलर पीडित शेतकरी निसर्गाच्या रोषालाही बळी पडले आहेत.

ठळक मुद्देचाळीसगाव : प्रकल्पग्रस्त संतप्त शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदनकाहींनी जमिन विकण्यास विरोध दर्शविला असता धमकवण्यात आले

चाळीसगाव : तालुक्यातील मोजे बोढरे, शिवापूर, पिंपरखेड, रांजणगाव शिवारातील सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांना शासनाने न्याय न दिल्यास सर्व पीडित शेतकरी सामुदायिक आत्मदहन करतील, असा इशारा शेकडो संतप्त शेतकºयांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी दुपारी तहसीलदारांना देण्यात आले. बेकायदा सोलर प्रकल्पावर कारवाई होण्यास विलंब होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, गत सरकारच्या काळात आमच्यावर अन्याय झाला. शासनाने कसून खाण्यासाठी दिलेल्या नवीन अविभाज्य शर्तीच्या सुमारे १२०० एकर शेत जमिनी आमची दिशाभूल करून उद्योगपतींनी कवडीमोल भावात हडप केलेल्या आहेत. या शेतजमिनींची खरेदी होत असताना जमीन महसूल संहिता, १९६६ तसेच मुंबई कुळ-कायदा १९४८ च्या कलम ६३-१अ च्या तरतुदींचा भंग झाला आहे. आमच्यापैकी काहींनी जमिन विकण्यास विरोध दर्शविला असता धमकवण्यात आले.न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले सोलर पीडित शेतकरी निसर्गाच्या रोषालाही बळी पडले आहेत. त्यामुळे मायबाप सरकारने वेळीच याकडे गांभिर्याने लक्ष घालून कारवाई सुरू करावी अन्यथा आम्हा पीडित शेतकºयांना न्याय मिळवण्यासाठी संघटितपणे आत्मदहन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनChalisgaonचाळीसगाव