चोपडा (जल गाव) : माजी आमदार डॉ.सुरेश जी. पाटील (९०) यांचे शुक्रवारी दुपारी ४ वाजता निधन झाले. माजी शिक्षण मंत्री स्व. शरद चंद्रिका पाटील यांचे पती व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांचे वडील होत .
माजी आमदार डॉ.सुरेश जी. पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 19:11 IST