शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बंद असलेल्या केमिकलच्या कंपनीत आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 21:02 IST

जळगाव : एमआयडीसी परिसरातील डी सेक्टरमध्ये असलेल्या मनोहरलाल जमनदास यांच्या मालकीच्या लिड्स स्केम या केमिकल कंपनीला मंगळवारी सायंकाळी ६.४५ ...

जळगाव : एमआयडीसी परिसरातील डी सेक्टरमध्ये असलेल्या मनोहरलाल जमनदास यांच्या मालकीच्या लिड्स स्केम या केमिकल कंपनीला मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत कंपनीच्या परिसरातील लाकूड व गवत जळून खाक झाले. ही कंपनी अनेक वर्षापासून बंद आहे, त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही.कंपनीच्या मागे रामेश्वर कॉलनीचा रहिवासी परिसर आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूड देखील असल्याने परिसरातील वाढलेल्या गवताला आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी प्रकाश चव्हाण, पन्नालाल सोनवणे, नितीन बारी, गंगाधर कोळी यांनी तात्काळ बंब घेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्धातास पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आणली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव