शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील न्हावी येथे दिव्यांग सेनेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 15:16 IST

मूकबधिर, अंध, मतिमंद, शारीरिक अपंग यांच्या न्याय हक्कासाठी दिव्यांग सेनेची स्थापना करण्यात आली.

ठळक मुद्देदिव्यांगांनी प्रथम आॅनलाइन फॉर्म भरून घ्यावेसर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वांना जळगाव येथे जावे लागते. यासाठी तालुकास्तरावर कॅम्प घेतले तर दिव्यांगाची पायपीट थांबेल

न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : येथे मूकबधिर, अंध, मतिमंद, शारीरिक अपंग यांच्या न्याय हक्कासाठी दिव्यांग सेनेची स्थापना करण्यात आली.येथील खंडेराव देवस्थान सभागृहात १४ रोजी दिव्यांग सेनेच्या फलकाचे अनावरण दिव्यांग जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच भारती चौधरी अध्यक्षस्थानी होत्या.दिव्यांगांनी प्रथम आॅनलाइन फॉर्म भरून घ्यावे. तसेच जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वांना जळगाव येथे जावे लागते. यासाठी तालुकास्तरावर कॅम्प घेतले तर दिव्यांगाची पायपीट थांबेल व खर्चही वाचेल. यासाठी तालुकास्तरावर कॅम्प घेण्याविषयी संबंधितांना विनंती केली जाणार असल्याचे अक्षय महाजन यांनी सांगितले.दिव्यांग यांनी एकत्र येवून आपले प्रश्न सोडवावे, असे सरपंच भारती चौधरी व ग्रामपंचायत सदस्य अलिशान तडवी यांनी सांगितले.न्हावी अध्यक्ष अशोक कोळी, उपाध्यक्ष अशोक गाजरे, सचिव भिकन वसाने, कार्याध्यक्ष धीरज मोतीवाले, सल्लागार पंडित पाटील, सहकारी अध्यक्ष योगेश पाटील, संघटक प्रमुख चंद्र पाटील, उपसंघटक प्रमुख फिरोज तडवी, उपसचिव शेख रसूल पिंजारी, संपर्कप्रमुख मोहन पाटील यांची नियुक्ती जिल्हा संघटनेच्यावतीने करण्यात आली.याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भानुदास चोपडे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष यशवंत तळेले, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र तायडे, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार रवींद्र मिस्त्री, यावल तालुकाध्यक्ष नानाभाऊ मोची, फैजपूर शहराध्यक्ष नितीन महाजन, सावदा शहराध्यक्ष विशाल कासार, उपाध्यक्ष तेजस वंजारी, सावदा ग्रामीण दिलीप जैन, रावेर शहराध्यक्ष रजनीकांत बारी, जिल्हा सचिव शकील व न्हावी, बोरखेडा परिसरातील दिव्यांग बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन खुशाल महाजन यांनी केले.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल