शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

लोकसभेसाठी फेब्रुवारीत आचारसंहिता व एप्रिलमध्ये निवडणुका : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 5:46 PM

आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल व एप्रिल महिन्यात निवडणुका होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात दिली.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली माहिती९ महिन्यानंतर बैठक घेतल्याने पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा मांडला ठरावपालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार डॉ.सतीश पाटील यांच्यात खडाजंगी

जळगाव : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल व एप्रिल महिन्यात निवडणुका होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात दिली.जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.९ महिन्यानंतर आज ही बैठक झाल्याने राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, त्यावरुन दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यासाठी पुरेसा वेळ देत नाही, यावरुन डॉ.पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.आदर्श शिक्षक निवडावे लागतात याची खंत : चंद्रकांत पाटीलदरम्यान, आदर्श शिक्षक निवडावे लागतात याची खंत असून संपूर्ण शिक्षकांनीच आदर्श व्हावे अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारीजिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणसोहळ्याप्रसंगी व्यक्त केली. जिल्हा परिषद व मनपा शाळांच्या विकासासाठी शासनातर्फे विविध योजना राबवून निधी उपलब्ध करून दिला जात असतो, मात्र शासनाला मर्यादा आहेत. एकट्या शासनाच्या भरोशावर शाळा सक्षम करणे शक्य नाही़ त्यामुळे आता लोकसहभागातून शाळांचा विकास करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलJalgaonजळगाव