Latest chandrakant patil News in Marathi | chandrakant patil Live Updates in Marathi | चंद्रकांत पाटील बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 07:35 PM

    डीएमकेकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव

  • 07:09 PM

    सोलापूर : बार्शी - कुर्डवाडी रस्त्यावरील रिधोरे गावाजवळ दुचाकी- जीपचा अपघात, एक ठार, दोघे जखमी

  • 06:10 PM

    यवतमाळ : आर्णी येथील भाजपाचे पदाधिकारी नीलेश मस्के यांच्या निर्घृण खुनानंतर झालेल्या रुग्णवाहिका जाळपोळ प्रकरणी शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल.

  • 05:59 PM

    कोस्टल रोड टोल फ्री असेल - उद्धव ठाकरे

  • 05:41 PM

    कोस्टल रोड प्रकल्पाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले भूमिपूजन, भाजपाचा बहिष्कार.

  • 05:31 PM

    सोलापूर: सोलापुर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ जवळ एसटीची दुचाकीला धडक पाच वर्षीय बालक जागीच ठार

  • 05:30 PM

    तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या पुतळ्याचे डीएमके मुख्यालयात काँग्रेसच्या सोनिया गांधींनी केले अनावरण.

  • 04:54 PM

    मुंबई : कोस्टल रोडच्या भूमिपूजनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहोचले.

  • 03:51 PM

    राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उद्या तृणमूल काँग्रेसचे खासदार नदीमुल हक राहणार उपस्थित.

  • 03:11 PM

    बागलकोट जिल्ह्यातील मुधोळमधील निरानी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये स्फोट; 6 ठार, 5 गंभीर जखमी

  • 02:49 PM

    सोलापूर : पंढरपूर शहरानजीक तुंगत गावाजवळ भरधाव वेगात असलेली बलेरो जीप झाडावर जाऊन आदळली, दोघे जण जागीच ठार.

  • 02:48 PM

    सोलापूर : पंढरपूर शहराजवळील तुंगत गावाजवळ भरधाव बलेरो जीप झाडावर आदळली, दोन जणांचा जागीच मृत्यू.

  • 02:43 PM

    भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा

  • 02:12 PM

    भूपेश बघेल छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री

  • 01:58 PM

    अदानी कंपनीच्या तोडफोडी प्रकरणी 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा

All post in लाइव न्यूज़