डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन फोटो व कॅप्शन-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:10 IST2020-12-07T04:10:54+5:302020-12-07T04:10:54+5:30

म्हसावद येथे ग्राम पंचायत मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच ...

Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day Photo and Caption- | डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन फोटो व कॅप्शन-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन फोटो व कॅप्शन-

म्हसावद येथे ग्राम पंचायत मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच मिनाबाई चिंचोरे, तालुका अध्यक्ष ओबीसी सेल जळगाव ग्रामीण मधुकर पाटील, सुधाकर सपकाळे, मेंढे साहेब, गोविंदा पवार, राजू सुर्यवंशी, बापू धनगर,आबा चिंचोरे, विजय रधवे, रज्जाक पटेल, रियाज देशमुख, संदीप सपकाळे हजर होते.

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌----------------------------------------------------------

जेसीआय जळगाव डायमंड सिटीच्या अध्यक्षपदी संगीता श्रीश्रीमाळ, सचिवपदी सुवर्णा चौधरी यांची निवड

(०७सीटीआर २०) --------- (०७सीटीआर २१)

जळगाव - जेसीआय जळगाव डायमंड सिटीची बैठक अध्यक्ष सुशील अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नवीन कार्यकारिणी निवड्यात आली. कार्यकारणीत अध्यक्षपदी संगीता श्रीश्रीमाळ, सचिवपदी सुवर्णा चौधरी, उपाध्यक्षपदी डॉ.प्रियंका सोनी, ट्रेनिंग ऑफिसर ललित नेमाडे, उपाध्यक्ष प्रोग्राम विशाल शर्मा, सहसचिवपदी राधेश्याम चौधरी, जनसंपर्क प्रमुख फिरोज शेख, कोषाध्यक्षपदी कमलेश अग्रवाल, डायरेक्टर पदी निशा पवार, भारती मस्के, आदींची निवड करण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित माजी अध्यक्ष विजय सोनार, राजेश जैन, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिनल जैन यांनी काम पाहिले.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day Photo and Caption-