शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय भोळे याचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : धनाजी नाना चौधरी महाविद्यालयातील विद्यार्थी धनंजय संजय भोळे याचा आयआयटी बॉम्बे येथे प्रवेश ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : धनाजी नाना चौधरी महाविद्यालयातील विद्यार्थी धनंजय संजय भोळे याचा आयआयटी बॉम्बे येथे प्रवेश निश्चित झाल्यामुळे प्राचार्य राजेंद्र वाघुळदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनंजय हा जेईई मेन्समध्ये ९९.७३ गुण मिळवून ४८९ रँक मिळविली होती. सत्कार कार्यक्रमाप्रसंगी प्रा. रवींद्र पवार, प्रा. गौरव कोळी, प्रा. वासंती ढाके, प्रा. स्फूर्ती बोरोले आदी उपस्थित होते.

००००००००००००००००००००

पाचदिवसीय मार्गदर्शन वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सीएनसी मशीन ट्रेनिंग पाचदिवसीय मोफत मार्गदर्शन वर्गाचे बालाजी जॉब प्लेसमेंटच्या वतीने १३ जानेवारीपासून आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजेपासून मार्गदर्शना वर्गांना सुरुवात होणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००००००००००००००००००