शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात महिलेचा गळा आवळून खून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 23:40 IST

चाळीसगाव रोड : चार संशयित ताब्यात

धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुली परिसरातील एका शेतात राखणदारीचे काम करणा:या 47 वर्षीय महिलेचा गळा आवळून अज्ञात आरोपीने खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आह़े अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आह़े बेबीबाई राजू गायकवाड (वय 47, रा़ अन्वर नाल्याजवळ, धुळे) असे मयत महिलेचे नाव आह़े त्या  अशोक सखाराम ढिवरे (रा़ संत नरहरी कॉलनी, धुळे) यांच्या शेतातील झोपडीत राहून शेतात रखवालदारीचे काम करीत होत्या़ शनिवारी सकाळी 6़30 वाजेच्या सुमारास झोपडीपासून शंभर मीटरच्या अंतरावर बेबीबाई मृतावस्थेत आढळून आल्या़ प्राथमिक स्थितीवरून बेबीबाईचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आह़े घटनेची माहिती  मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक हिंमत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ घटनास्थळी महिलेचे कपडे, चप्पल, गोधडी पडलेली आढळून आली आह़े  बेबीबाई हिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झालेला आहे, तर दुसरा पती टेलरिंगचे काम करतो़ मात्र तोही तिच्यासोबत राहत नव्हता़ तिला तीन मुले व दोन मुली आहेत़ एक मुलगी तिच्याजवळ राहत होती, तर दुसरी शिरपूर येथे राहत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली़  रात्री उशिरार्पयत खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आह़े