शिवसेनेतर्फे मिष्टान्न भोजन, फळ वाटप व वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:17 IST2021-07-29T04:17:29+5:302021-07-29T04:17:29+5:30

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पाचोरा शिवसेनेच्या वतीने आयोजित पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत फक्त पाचोरा शहरातील दोनही ...

Dessert food, fruit distribution and tree planting by Shiv Sena | शिवसेनेतर्फे मिष्टान्न भोजन, फळ वाटप व वृक्षारोपण

शिवसेनेतर्फे मिष्टान्न भोजन, फळ वाटप व वृक्षारोपण

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पाचोरा शिवसेनेच्या वतीने आयोजित पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत फक्त पाचोरा शहरातील दोनही शिवभोजन केंद्रात मोतीचूर लाडूंचे वाटप, फळ वाटप व शहरातील देशमुखवाडी भागातील खुल्या भूखंडात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सुनीता पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, शहरप्रमुख किशोर बारावकर, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, अशोक पाटील, सुमित पाटील, आदित्य बिलदीकर, संदीप पाटील, प्रवीण ब्राह्मणे, किशोर निंबाळकर, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, विशाल राजपूत, शुभम तेली, पप्पू जाधव, जय बारवकर, रोशन पाटील, शाकीर बागवान, प्रदीप पाटील, राहुल पगारे, चेतन मोरे, शरद पाटील, आकाश पाटील, राहुल महाजन, समाधान पाटील, महिला आघाडीच्या मंदा पाटील, तालुकाप्रमुख किरण पाटील, स्मिता बारवकर, बेबाबाई पाटील, चंदाबाई ठाकरे, रेखा राजपूत, जया पवार, पद्मा पाटील यांची उपस्थिती होती.

Web Title: Dessert food, fruit distribution and tree planting by Shiv Sena