शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निधनवार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

जळगाव : फुलांचे व्यापारी संजय बारी 下下下下下下(ताडे)载载载载载载 下下下下下下(५५)载载载载载载 यांचे शुक्रवार रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या ...

जळगाव : फुलांचे व्यापारी संजय बारी 下下下下下下(ताडे)载载载载载载 下下下下下下(५५)载载载载载载 यांचे शुक्रवार रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, 下下下下下下भाऊ载载载载载载 असा परिवार आहे. 下下下下下下बुधा载载载载载载 बारी यांचे 下下下下下下ते载载载载载载 मोठे बंधू होत.

下下下下下下नामदेव载载载载载载 下下下下下下शिरसाठ载载载载载载

जळगाव : 下下下下下下नामदेव载载载载载载 下下下下下下शिरसाठ载载载载载载 (५५, 下下下下下下रा.载载载载载载 下下下下下下पथराड载载载载载载 बु., 下下下下下下ता.धरणगाव)载载载载载载 यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे.

भीमराव चौधरी

जळगाव : भीमराव चौधरी (६४, 下下下下下下रा.载载载载载载 झुरखेडा, 下下下下下下ता.载载载载载载 下下下下下下धरणगाव)载载载载载载 यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुतणे, वहिनी, सून, नातवंडे असा परिवार आहे. गौरव चौधरी यांचे 下下下下下下ते载载载载载载 वडील होत.

श्रावण पवार

जळगाव : श्रावण पवार 下下下下下下(म्हसावदकर)载载载载载载 (६५, 下下下下下下रा.载载载载载载 स्टेट 下下下下下下बँक载载载载载载 下下下下下下काॅलनी)载载载载载载 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र पवार यांचे 下下下下下下ते载载载载载载 वडील होत.

अरुण 下下下下下下भंगाळे载载载载载载

जळगाव : अरुण 下下下下下下भंगाळे载载载载载载 (७१, 下下下下下下रा.चैतन्यनगर)载载载载载载 यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गिरीश 下下下下下下भंगाळे载载载载载载 यांचे 下下下下下下ते载载载载载载 वडील होत.

मनोहर वाणी

जळगाव : आयुर्विमा 下下下下下下महामंडळातील载载载载载载 सेवानिवृत्त अधिकारी मनोहर वाणी (८२, 下下下下下下रा.载载载载载载 下下下下下下टागोरनगर)载载载载载载 यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. शिरीष वाणी यांचे 下下下下下下ते载载载载载载 वडील होत.

सज्जन पाटील

जळगाव : सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सज्जन पाटील (८६, रा. वलसाड (गुजरात)) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बँक ऑफ बडोदा, शाखा अमळनेरचे शाखाधिकारी रमेश पाटील यां चे ते वडील होत.

भिकूबाई चौधरी

जळगाव : भिकूबाई चौधरी (८५, रा.चंदनवाडी) येथील शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रा.काँ.चे माजी महानगराध्यक्ष नामदेव चौधरी यांच्या त्या मातोश्री होत.

गोदावरीबाई लढ्ढा

जळगाव : गोदावरीबाई लढ्ढा (६७) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कैलास लढ्ढा यांच्या त्या आई होत.