शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारीच 'वसाका'चे अवसायक

By admin | Updated: June 16, 2014 12:42 IST

वसंत साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा बँकेचे 'वसाका'कडील ५ कोटी रुपयांचे व्याजदेखील माफ होणार आहे.

एरंडोल : वसंत साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा बँकेचे 'वसाका'कडील ५ कोटी रुपयांचे व्याजदेखील माफ होणार आहे. 
पुणे येथील साखर आयुक्त विजय सिंघल यांनी ही नियुक्ती केली आहे. ११ जानेवारी २00१ पासून वसंत साखर कारखाना हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात आहे. 
पिंपरखेड, ता. भडगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन अँड.विश्‍वासराव राघो भोसले यांनी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला. 
अवसायक नियुक्तीच्या आदेशाविरुद्ध जिल्हा बँकेने औरंगाबाद खंडपीठात रिटपिटिशन दाखल करून २८-३-२00२ रोजी 'जैसे थे' आदेश मिळविला. कारखाना ताब्यात ठेवला पण सुरू केला नाही. यानंतर 'वसाका'च्या विक्रीसाठी चार वेळेस अयशस्वी प्रयत्न केले. 
दरम्यान, अवसायक नियुक्तीच्या विरोधात दाखल केलेली याचिका जिल्हा बँकेने १४ सप्टेंबर २00९ रोजी स्वत:हून काढून घेतली होती. 
अवसायकाच्या पुनर्नियुक्तीसाठी भोसले यांनी माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील, माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील व डी.डी. बच्छाव (जळगाव) यांच्या समवेत मुख्यमंत्री, सहकारमंत्री व साखर आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली. 
भोसले यांनी ८ नोव्हेंबर १३ रोजी साखर आयुक्तांना कायदेशीर नोटीस पाठवून १४-३-२00२ च्या अवसायकाच्या आदेशाची पुनर्नियुक्ती करण्याची मागणी केली. त्यानुसार साखर आयुक्तांनी अवसायकाचे आदेश अंतिम करून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. 'वसाका'ची मालमत्ता व दप्तराचा तत्काळ ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (वार्ताहर)
 
■ 'वसाकाचे मूळ कर्ज १८ कोटी २३लाख रु. व त्यावर १४-३-२000 पर्यंतचे व्याज ५ कोटी असे एकूण २३कोटी रु. बँकेचे कर्ज कारखान्याकडे शिल्लक आहे. याशिवाय या पुढील व्याजाची आकारणी बंद होणार आहे. १४ मार्च २00२ रोजी साखर आयुक्त पुणे यांनी अवसायक म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली होती.