शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरला सफाई कर्मचा:यांचे कामबंद

By admin | Updated: June 17, 2017 11:59 IST

रखडलेल्या तीन महिन्यांचा पगार व भविष्य निर्वाह निधी अदा करावे

ऑनलाईन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 17 -   मुक्ताईनगरच्या सफाई कामगारांनी एक दिवसांचे काम बंद आंदोलन करीत रखडलेल्या तीन महिन्यांचा पगार व भविष्य निर्वाह निधी अदा करावे, अशी मागणी केली आह़े याबाबत ग्रामविकास अधिकारी,  गटविकास अधिकारी व  तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.निवेदनावर गोपाल लोहरे, जितेंद्र ढिके, राजा मंगेश हंसकर, कालीचरण तेजी यांच्यासह एकूण 30 कर्मचा:यांच्या स्वाक्ष:या आहेत. तसेच शिवसेना व युवासेना शहर शाखेतर्फे  सुद्धा सफाई कर्मचा:यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला़ याबाबतचे निवेदन ग्रा.पं.ला देण्यात आल़े  यावेळी सुनील पाटील, प्रशांत टोंगे, राजेंद्र कापसे, संतोष माळी, अमरदीप पाटील, बबलु वंजारी, राजेंद्र हिवराळे आदींसह शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.