शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजना अधिक व्यापक स्वरूपात राबविणार- मुख्यमंत्री

By admin | Updated: April 30, 2017 17:50 IST

नंदुरबार येथे महाआरोग्य शिबिर. एक लाखापेक्षा जास्त रुग्णांची झाली तपासणी.

 नंदुरबार,दि. 30- म.फुले जनआरोग्य योजना नव्या स्वरूपात आणि अधिक व्यापक स्वरूपात सुरू करण्यात येत असल्याची माहिती देवून नंदुरबारात पुढील वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रय} राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलतांना दिली.

नंदुरबारात रविवारी आयोजित महाआरोग्य शिबिरास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरिष चौधरी, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार चंदू पटेल, शरद ढोले, बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, सर्वासाठी आरोग्य ही संकल्पना राज्य सरकारची आहे. त्यामुळे पूर्वीची राजीव गांधी आरोग्य योजना आता म.फुले जनआरोग्य योजना या नावाने अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. कुणीही वैद्यकीय उपचारांअभावी वंचीत राहू नये यासाठी शासनाचे प्रय} आहेत. नंदुरबारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आधीपासूनच मंजूर आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी त्यासाठी प्रय}ही केले. आता पुढील वर्षापासून हे महाविद्यालय सुरू होईल यासाठी आपला प्रय} राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री डॉ.सुभाष भामरे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, इंद्रदेवजी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. 

एक लाख रुग्ण तपासणी
महाआरोग्य शिबिरास सकाळी साडेआठ वाजेपासून सुरूवात झाली होती. सायंकाळी पाच वाजेर्पयत एक लाख रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचा दावा संयोजकांनी केला. याआधी दोन लाख 20 हजार रुग्णांची नोंदणी झाली असून 2 मे र्पयत त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी विविध सहा डोम तयार करण्यात आले होते. प्रत्येक डॉक्टराला वेगवेगळा कक्ष तयार करून देण्यात आला होता. सातपुडय़ातील वाडय़ा-पाडय़ातील रुग्ण शासकीय वाहनांनी शिबिरात आले होते.