शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चेट्रीचंड साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST

जळगाव : सिंधी बांधवांनी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच चेट्रीचंड साधेपणाने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी ...

जळगाव : सिंधी बांधवांनी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच चेट्रीचंड साधेपणाने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी यांनी झुलेलाल मंदिरात पूजा केली. सिंधी बांधवांना चेट्रीचंडच्या शुभेच्छा दिल्या.

दरवर्षी सिंधी बांधव एकत्र येऊन उत्साहात हा सण साजरा करतात. मात्र, यंदा कोरोना असल्याने सिंधी बांधवांनी एकत्र न येता, घरीच राहून साधेपणाने चेट्रीचंड सण साजरा केला. यावेळी सकाळी सिंधी कॉलनी परिसरातील झुलेलाल मंदिरात पूजा केली. यावेळी डॉ.गुरूमुख जगवाणी, लक्ष्मण अडवाणी, रितू रायसिंगानी, राजेश जवाहरानी आणि इतर उपस्थित होते. यावेळी झुलेलाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंदिरात करण्यात आलेल्या पूजेच्या प्रसंगी मोजकेच मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर, सिंधी बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत, सण उत्साहात साजरा केला.