शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोळन्हावी जंगलात वाघाने पाडला वासराचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2017 13:23 IST

वाघास काही शेतक:यांनी पाहीले असून वाघ दिसताच त्यांनी शेतातून पळ काढला

ऑनलाईन लोकमतयावल, जि. जळगाव, दि. 14 - यावल तालुक्यातील कोळन्हावी शिवारात तापी नदीच्या काठावरील शेतात  पट्टेदार वाघाने    वासराचा फडशा पाडला.  वाघास काही शेतक:यांनी पाहीले असून वाघ दिसताच त्यांनी शेतातून पळ काढला  यावल वनविभागाचे उपवनसरंक्षक एस.एस. दहिवले, प्रादेशिक वनविभाग यावल पश्चिमचे एम. डब्ल्यू. जाधव पथकासह दाखल झाले. शेतात मृत वासरूचा पंचनामा करण्यात आला आहे. वाघाच्या पायांचे ठसे घेण्यात आले. ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याच जाधव यांनी सांगितले.तापी नदीच्या काठावरील कोळन्हावी येथे नदीपात्रालगत   अरूण दगडू सोळुंके यांची केळीची बाग आहे.  सोळुंके यांचे भाऊ विलास व त्यांच्या प}ी मंगलाबाई सोळुंके काम करीत होत्या. केळी बागेतून गुरं जोरात पळताना दिसली व एका वासरूचे ओरडण्याचा आवाज त्यांना आला तेव्हा सोळुंके केळी बागेत शिरले मात्न, तेथे  भुरकट रंगाचा पट्टेदार वाघ वासरूवर हल्ला करताना दिसला तेव्हा वाघाला पाहून त्यांना धडकी भरली व त्यांनी प}ीसह शेतातून पळ काढत कोळन्हावी गाठले व घडलेली हकीकत पोलीस पाटील कैलास सोळुंकेंना सांगितली.