बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST2021-07-10T04:12:18+5:302021-07-10T04:12:18+5:30

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल, कुलीन पुत्र भिक्खू ...

Buddhagaya Vihar should be handed over to Buddhists | बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे

बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल, कुलीन पुत्र भिक्खू वेस्सभुजी औरंगाबाद, भिक्खू संघरत्न (अध्यक्ष, युनायटेड बुद्धिष्ट महासंघ ) यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी १ वाजता चाळीसगाव येथे करण्यात आली व त्या आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व तहसीलदार यांना देण्यात आले.

याप्रसंगी धर्मभूषण बागुल, सोनाली लोखंडे, पूज्य भिक्खू संघरत्न औरंगाबाद, भय्यासाहेब ब्राह्मणे, संघमित्रा चव्हाण, गौतम जाधव, नगरसेवक रामचंद्र जाधव, चंद्रमनी पगारे, मुकेश नेतकर, रवींद्र निकम, स्वप्निल जाधव, तुषार मोरे, भाईदास गोलाईत, भय्यासाहेब जाधव, सागर निकम, भागवत बागुल, आकाश देशमुख, वाल्मीक जाधव, पितांबर झाल्टे, महेश चव्हाण, विशाल आहिरे, सोनू जाधव, भीमराव मोरे, विनोद खैरे, अनिल झाल्टे, राजरत्न मोरे, आकाश जवरे, आबासाहेब गरुड, गिरीश खापर्डे, संजय जाधव, आनंद बागुल, वैशाली अहिरे, भय्यासाहेब जाधव, संपत करडक, बबलू जाधव, प्रेमदास जाधव, प्रकाश सोनवणे, मनोज जाधव, महेंद्र जाधव, देवीदास जाधव, शिवाजी जाधव, पंढरीनाथ जाधव, विशाल पगारे, बाबा पगारे, सुरेश पगारे, सुनील निकम, गौतम आराक, किशोर जाधव आदी बौद्ध बांधव उपस्थित होते.

फोटो मॅटर

चाळीसगाव येथे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी.

१०/७

Web Title: Buddhagaya Vihar should be handed over to Buddhists