शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

भुसावळातील गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 1:02 PM

शनिवारी रात्री ८ वाजता घडली होती घटना

जळगाव : भुसावळ येथे कुटुंंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या खलील अली मोहम्मद शकील (२५, रा़ गेंदालाल मिल, जळगाव) या तरूणावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले आहे.खलील अली मोहम्मद शकील (२५, रा़ गेंदालाल मिल, जळगाव) हा तरुण भुसावळ येथे कुटुंंबियांना भेटण्यासाठी गला होता. त्या वेळी खडका रोड चौफुलीवर त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजता घडली होती़ यात खलील याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याला जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.खलील हा मुळचा भुसावळ येथील रहिवासी असून कुटूंबीय त्याठिकाणी वास्तव्यास आहेत़ सध्या तो गेंदालाल मिल परिसरात काकांकडे राहत आहे़ शनिवारी तो भुसावळला कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला होता़ त्यानंतर रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी भुसावळातील खडका रोड येथे आला़ त्यावेळी विक्की नामक तरूण हा इतर चार तरूणांसोबत त्याठिकाणी आला व तू खूप दिवसांनी भेटला म्हणत वाद घालू लागला़ त्यानंतर विक्की आणि त्यासोबतच्या एका तरूणाकडे बंदूक होती़ त्या दोघांनी पहिले तीनवेळा हवेत गोळीबार केला. त्यानंतर खलीलच्या दिशेने चारवेळा गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी खलीलच्या हाताला लागली अन् तो गंभीर जखमी झाला़ त्याला काही लोकांना पोलीस ठाण्यात नेले़ त्याचा जबाब नोंदवून घेतला़ प्राथमिक उपचारानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. 

टॅग्स :Jalgaonजळगाव