शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जदार महिलेस अटक

By admin | Updated: April 10, 2017 00:11 IST

जामनेर येथील जैन पतसंस्थेतील सरोज पवन राका या कर्जदार महिलेस पोलिसांनी अटक केल्याची घटना

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 10 -  जामनेर येथील जैन पतसंस्थेतील सरोज पवन राका या कर्जदार महिलेस पोलिसांनी अटक केल्याची घटना रविवारी सायंकाळी जामनेरात घडली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या    जैन समाजबांधवांनी महिलांसह पोलीस ठाण्याच्या आवारात रविवारी रात्री ठिय्या आंदोलन केले.  
  कोणताही गंभीर गुन्हा नसताना केवळ राजकीय आकसापोटी ही कारवाई झाल्याचा आरोप करीत  काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस,  शिवसेना व संभाजी ब्रिग्रेडने या प्रकाराचा निषेध केला आहे. 
जामनेरातील सुरेशदादा जैन पतसंस्थेच्या संचालकांसह काही कर्जदारांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे.  लेखा परीक्षक दीपक अट्रावलकर यांनी रविवारी पोलिसात दिलेल्या जबाबावरून कर्जदार महिला सरोज राका यांना अटक करण्यात आली. 
महावीर जयंतीनिमित्त मंगल कार्यालयात विविध  कार्यक्रम सुरू होते. यातच  राका यांच्या अटकेचे वृत्त आल्याने सर्व महिला पोलीस ठाण्यात पोहचल्या. याठिकाणी आधीच जमाव जमला  होता. महिलांनी तिथेच ठिय्या आंदोलन सुरु केले.|