शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम सिद्ध करण्यासाठी तिने केले स्वत:वर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 06:41 IST

पीडितेने प्रियकराला पाठविला व्हिडीओ

जळगाव : प्रेम सिद्ध करण्यासाठी पुण्याच्या एका १६ वर्षीय मुलीने ब्लेडने हाताच्या शिरा, मांडीवर वार करून घेत त्याचा व्हिडीओ तयार करुन प्रियकराला पाठविला. मात्र लग्नास नकार दिल्याने गौरव रुपा चंदनकर (२०, रा.बळीराम पेठ, जळगाव) या तिच्या प्रियकरावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवून रविवारी त्याला जळगावातून अटक करण्यात आली.

बळीराम पेठेत वडापावच्या दुकानावर कामाला असलेल्या गौरव याचे पुणे शहरातील बिबवेवाडी येथील अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीशी सूत जुळले. गौरव याने लग्नाचे आमिष दाखवून दोन वेळा तिच्यावर एका लॉजमध्ये अत्याचार केले. पीडितेने वार करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गौरवविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला.प्रियकराने सांगितले...तुझे माझ्यावर प्रेम असेल तर हात कापून घे व त्याची शुटींग करुन मला व्हिडीओ पाठव असे गौरवने पीडितेला सांगितले. प्रेमात आकंठ बुडालेल्या पीडितेने स्वत:च्या शरीरावर ब्लेडने वार करुन त्याचा व्हिडीओ केला व तो गौरवला पाठविला. हा प्रकार पाहिल्यानंतर पीडितेच्या आईला धक्काच बसला, त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.

टॅग्स :Rapeबलात्कार