शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: January 29, 2015 15:00 IST

शहरातील आहुजा नगरजवळील हॉटेलजवळ रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास दुचाकीला (एमएच१९ एआर ७१७५) अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोनुसिंग धनसिंग पारधी(२६)रा.सावदा या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

जळगाव : शहरातील आहुजा नगरजवळील हॉटेलजवळ रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास दुचाकीला (एमएच१९ एआर ७१७५) अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोनुसिंग धनसिंग पारधी(२६)रा.सावदा या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दीपक मणीलाल पारधी (२३) हा जखमी झाला आहे. सोनुसिंग व दीपक हे दोघे सावदा येथील खदाणीमध्ये काम करतात. मशीनचे पाते घेण्यासाठी ते जळगाव शहरात आले होते. दरम्यान घरी परतत असताना रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात सोनुसिंग जागीच ठार झाला. पोलिसांनी सोनुसिंगला मयत तर दीपकला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले.  रुग्णालयात आक्रोश दोघांचेही नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सोनुसिंगच्या निधनाबाबत कळताच त्यांनी आक्रोश केला. दीपकवर वार्ड क्रमांक सातमध्ये उपचार सुरू आहेत. सोनुसिंग याच्या पश्‍चात पत्नी व दोन मुले आहेत.