विविध विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST2021-09-05T04:19:43+5:302021-09-05T04:19:43+5:30

यात प्रामुख्याने २५१५ योजनेअंतर्गत असलेल्या अंदाजित ६ लाख रुपये किमतीचे सांत्वन शेड बांधणे तसेच अंदाजित १५ लाख रुपये किमतीचे ...

Bhumipujan of various development works | विविध विकासकामांचे भूमिपूजन

विविध विकासकामांचे भूमिपूजन

यात प्रामुख्याने २५१५ योजनेअंतर्गत असलेल्या अंदाजित ६ लाख रुपये किमतीचे सांत्वन शेड बांधणे तसेच अंदाजित १५ लाख रुपये किमतीचे जिल्हा परिषद मराठी शाळेतील संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे या विकासकामांचा समावेश आहे.

या वेळी अशोक पाटील, भटू पाटील, जयदीप पाटील, भिका पाटील, ब्रिजलाल पाटील निसर्डी तसेच सरपंच चेतन पाटील, उपसरपंच कौशल्या पाटील, सदस्य ज्ञानेश्वर पाटील, आशा पाटील, प्रतिभा पाटील, कविता पाटील, अजय भिल, राजमल पाटील, श्रीराम पाटील, काशिनाथ पाटील, विजय पाटील, आधार पाटील, रमेश पाटील, गटलू पाटील, दामू पाटील, विश्वास पाटील, रवींद्र पाटील, जयप्रकाश पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, विशाल पाटील, किरण पाटील, किशोर पाटील, रावसाहेब पाटील, चतुर पाटील, सतीश पाटील, सचिन पाटील, हितेश पाटील, महेश पाटील, मयूर पाटील, स्वप्निल पाटील, दिषांक पाटील, नीलेश सैंदाणे, रामचंद्र पाटील, शरद पाटील, भूषण पाटील, अक्षय पाटील, सतीश पाटील, गमन पाटील, विशाल पाटील, लोटन पाटील, सुभाष भिल, अशोक भिल, सतीश पाटील, वनराज सैंदाणे, ग्रामसेवक आर.एन. पाटील, कर्मचारी मच्छिंद्र भिल उपस्थित होते.

Web Title: Bhumipujan of various development works