शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांद्वारे ‘मदतनीस’ नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 00:22 IST

बालविकास प्रकल्प : गुन्हा दाखल करण्याचे आदेश

चाळीसगाव : अंगणवाडी मदतनीससाठी बनावट गुणपत्रक सादर करून नोकरी मिळवली म्हणून बालविकास प्रकल्पाधिकारी लता दगाजी पवार व कनिष्ठ सहायक जे.बी. पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांनी दिले आहे. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे नेमणूक झालेल्या रुपाली बाबूराव भाबड यांची नियुक्ती रद्द करून त्या जागी आशा विश्वास मोरे यांची निवड करण्याचेही त्यांनी सांगितले आहे.2015-16 मध्ये तालुक्यात अंगणवाडी व मदतनीससाठी झालेल्या भरती प्रक्रियेत करजगाव येथील आशा विश्वास मोरे यांना डावलून त्या जागी  रूपाली बाबूराव भाबड यांची निवड प्रकल्पाधिका:यांनी केली होती. याप्रकरणी आशा मोरे यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, भाबड यांच्या इयत्ता सातवीच्या गुणपत्रकात 242 अधिक 15 गुण असताना बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने दिलेले गुण खाडाखोड केलेले असून त्यात त्यांनी 442 गुण दर्शविले होते.  याबाबत  संबंधितांनी कागदपत्रांची पडताळणी न करता भाबड यांना मदतनीस म्हणून नियुक्तीपत्र दिले. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरार्पयत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल नव्हता.     (वार्ताहर)