शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरला ११ जणांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 23:24 IST

अमळनेरला ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देशनिवार ठरला घातवारचोपड्याच्या दोघांवरही अंत्यसंस्कार

संजय  पाटीलअमळनेर : शनिवार हा अमळनेरकरांसाठी घातवार ठरला.   एकाच दिवशी  तालुक्यातील ११ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्यावर व चोपडा येथील २ रुग्णांनावर  स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच तालुक्यात आज १३५८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी ८६ जण पॉझिटिव्ह आले असून टक्केवारी ६.३३ आहे.      अमळनेर तालुक्यातील ग्रामीण व खाजगी कोविड सेंटर  मधील  दाखल  पुरुषोत्तम कांशीराम पाटील (यश प्लाझा , धुळे रोड) , पंढरीनाथ फुलचंद साळुंखे (स्वामी विवेकानंद नगर पिंपळे रोड), श्रीकांत सोमा जाधव (एस.के. नगर चोपडा) , एकनाथ चतुर पाटील (रा. फापोरे), आत्माराम तुळशीराम बिऱ्हाडे (गायत्री नगर तांबेपुरा), भागवत वना चव्हाण (एलआयसी कॉलनी), अजय खंडूजी चंदनखेडे (समर्थ नगर), राजेंद्र विठ्ठल पाटील (तांबेपुरा), प्रवीण माधवराव येवले (जी एस हायस्कूल मागे), दगडू त्र्यंबक पाटील (पैलाड भवानी चौक), शामराव रामचंद्र पाटील (हातेड), अशोक चतुर पाटील (शिरसाळे), आधार भिका महाजन (श्रीराम कॉलनी) यांचा कोरोना संशयित आजाराने मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर पैलाड येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.७११ जणांची चाचणी शहरी भागात ७११ जणांची चाचणी केली. त्यात ६० जण पॉझिटिव्ह आहेत ग्रामीण भागात ६४७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यात २६  जण पॉझिटिव्ह आले आहेत. ५८१ जणांच्या अँटीजन चाचणीत ४२ पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपासून पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १० टक्के पेक्षा कमी झाल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmalnerअमळनेर