शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

अनेक वर्षांनी जमला माजी विद्यार्थ्यांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 22:19 IST

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेवच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. ‘सोनेरी क्षण’ ...

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेवच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. ‘सोनेरी क्षण’ या शिर्षकाखाली घेण्यात आलेल्या या मेळाव्यात १९९१ ते २००० या वर्षात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रेरणादायी प्रवास विषद केला. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देता वोल्क्सवॅगन कंपनीचे व्यवस्थापक विनायक श्रीखंडे यांनी विद्यार्थी जीवनातील विविध पैलूंचा उलगडा केला.यावेळी ठाणे पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुपडू बेलदार, लिना नेमाडे, प्रा. जयंत इंगळे, गणेश चौधरी, राहुल चौधरी आदी उपस्थित होते.पळासखेडे मिराचे विद्यालयपळासखेडे मिराचे येथील नि. पं. पाटील माध्यमिक विद्यालयात सन १९९५मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला.व्हॉटस्अपचा ग्रुपमुळे आले एकत्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो तो नोकरी व्यवसायात स्थिर झाला. अभियंता असलेल्या रविंद्र नारायण पाटील यांनी आपल्या मित्रमैत्रिणींचे नंबर्स मिळवून व्हॉटस्अपचा ग्रुप बनवला.याकामी निलीमा पाटील, ज्योती कुलकर्णी यांचेही सहकार्य लाभले. त्यामुळे या कार्यक्रमाला ९०पेक्षा जास्त मित्रमैत्रिणी उपस्थित होते. त्यावेळी असलेल्या गुरुवर्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, चाळीसगाव व अन्य खेड्यातून आलेले विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. जे विद्यार्थी शेती करत होते, छोटा मोठा व्यवसाय करत होते, त्यांचा गुरुजनांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमासाठी डब्ल्यू. एस. पाटील, डी. एल. पाटील, चंद्रकांत मोरे, एस. एस. पाटील, एस. आर. पाटील, एस. टी. पाटील, एस. सी. चौधरी, डी. पी. पाटील, विकास पाटील, ए. जी. सोनवणे, बी. ए. सोनवणे, शिक्षकेतर कर्मचारी दत्तात्रय पाटील व भरत पाटील उपस्थित होते.सूत्रसंचालन महेश सोनार, कपिल कांबळे, आभार विनोद रामसिंग पाटील यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रकाश बिचारे, डिगंबर बिचारे, रविंद्र चौधरी, मधुकर हडप, सुनिल हडप, विजय महाले, अभय कुलकर्णी, विकास जगताप, शिवाजी हडप, दिलीप कोळी, तुषार पवार, अनिल हडप, वासुदेव सोनार, अरूण नेटके यांनी परिश्रम घेतले.यावेळी जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव