१२५ वाहनांवर कारवाई

By Admin | Updated: June 16, 2015 14:52 IST2015-06-16T14:43:29+5:302015-06-16T14:52:51+5:30

शिस्त वाहतूक व नियमांचे उल्लंघन करणार्‍या १२५ वाहनांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली

Action on 125 vehicles | १२५ वाहनांवर कारवाई

१२५ वाहनांवर कारवाई

 

जळगाव : बेशिस्त वाहतूक व नियमांचे उल्लंघन करणार्‍या १२५ वाहनांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली. प्रत्येकी शंभर रुपये या प्रमाणे १२ हजार ५00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी सोमवारपासून ही धडक मोहीम सुरू केली आहे. 
सहायक फौजदार जोशी, प्रदीप वाघ, अजय निकम, अनिल पाटील, भरत पाटील, शितल पाटील, सोनवणे, मोरे, ठाकूर यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी ही मोहीम राबविली.

Web Title: Action on 125 vehicles