शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

जामिनावर असलेल्या २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 19:44 IST

लोन खुर्द येथील घटना : ६ लाखांच्या कर्जापायी झाला तुरुंगवास

वावडे, ता.अमळनेर : येथून जवळच असलेल्या लोन खुर्द येथील सचिन प्रल्हाद पाटील (वानखेडे) (वय २४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.सचिन हा नाशिक येथे एका कंपनीत कामाला होता. सुट्या असल्यामुळे तो आईवडिलांकडे गावी आला होता. त्याने अचानक रविवारी घराच्या छताला दोर बांधून गळफास घेत जीवनयात्रा संपविली.याबाबत माहिती अशी की, मयत सचिन याच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे सहा लाखांचे कर्ज होते. कर्जाचे हप्ते नियमित न भरल्याने सचिनला अटक करण्यात आली होती. २२ दिवस तुरुंगात राहून त्याची जामिनावर सुटका झाली होती. तो सध्या जामिनावर होता, असे सांगण्यात आले. आत्महत्या करण्यापूर्वी तो आई-वडिलांसोबत शेतात काम करत होता. मात्र बरे वाटत नसल्याने त्याला आई-वडिलांनी घरी पाठवले होते. त्याने आत्महत्या केली तेव्हा फक्त आजी घरी होत्या.सचिनच्या पश्चात आई वडील, आजी, एक भाऊ असा परिवार आहे. पोलीस पाटील तनुजा उदय पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.