शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

महिलेच्या बॅगमधून ५० हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 10:30 PM

पारोळा : येथील बसस्थानकावर चोरट्याने महिलेची बॅग कापून त्यातून ५० हजार रुपये लंपास केल्याची घटना २१ रोजी दुपारी ४.४५ ...

पारोळा : येथील बसस्थानकावर चोरट्याने महिलेची बॅग कापून त्यातून ५० हजार रुपये लंपास केल्याची घटना २१ रोजी दुपारी ४.४५ वाजता घडली.शीतल राजेंद्र मोरणकार (रा. पाचोरा) या पाचोरा येथे जाण्यासाठी निघाल्या असता नंदुरबार-पाचोरा बस स्थानकावर आली. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग ब्लेडने कापून ५० हजार रुपये लंपास केले. बसमध्ये बसल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली. चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी सदर महिला पारोळा पोलीस ठाण्यात गली असता पोलीस निरीक्षक आल्यावर त्यांना विचारून मग तक्रार घेऊ, ठाणे अंमलदाराने सांगितले. त्यामुळे केवळ तक्रार अर्ज करावा लागला.दुहेरी संकटशीतल यांचे सासरे आजारी असल्याने उपचारासाठी भावाकडून हे ५० हजार रुपये घेतले होते, असे शीतल यांनी सांगितले. मात्र, सास-याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच वेळी असे दुहेरी संकट ओढवले.