शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

व्हाॅट्सॲप ८, फेसबुक २, तर इन्स्टाग्रामद्वारे चौघांना गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 08:26 IST

बनावट अकाउंट तयार करून मित्रांना भावनिक आवाहन करीत मेसेजद्वारे पैशांची मागणी केल्याचीही अनेक उदाहरणे समाेर आली आहेत

ठळक मुद्देदुसरीकडे ओटीपी व फोन पेद्वारे अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

दीपक ढोलेलोकमत न्यूज नेटवर्कजालना : साेशल मीडियावर अश्लील फाेटाेंचा वापर, ब्लॅकमेलिंग, भावनिक आवाहन करून पैशांची मागणी, बदनामी करण्याच्या उद्देशाने अकाउंट हॅक करण्यात येत आहे. गेल्या पाच महिन्यांत ४० जणांची फसवणूक झाल्याचे जालना सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी सांगितले.  गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पाच महिन्यांत सर्वाधिक नागरिकांची फसवणूक झाली आहे.

बनावट अकाउंट तयार करून मित्रांना भावनिक आवाहन करीत मेसेजद्वारे पैशांची मागणी केल्याचीही अनेक उदाहरणे समाेर आली आहेत.  दुसरीकडे ओटीपी व फोन पेद्वारे अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. जालना पोलिसांकडे गेल्या पाच महिन्यात अशा ४० तक्रारी आल्या आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाटस्‌प याच्या माध्यमातून फसवणूक केली जाते.सोशल मीडियाचे अकाउंट हॅक करणारे आरोपी दिल्ली, हरयाणा तसेच काही परदेशांत असतात.

सायबरकडून जनजागृतीसाेशल मीडियावरील आपले अकाउंट कसे सुरक्षित ठेवावे, यासाठी सायबर पोलीस वेळाेवेळी आवाहन करतात. परंतु त्याकडे लोक दुर्लक्ष करतात. परिणामी, ते अलगद हॅकरच्या जाळ्यात सापडतात. पोलीस तपास करत असले तरी  तरी राेज तक्रारी नव्याने दाखल हाेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस