सिद्धार्थ महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:32 IST2021-09-26T04:32:15+5:302021-09-26T04:32:15+5:30

कार्यक्रमास प्रा. आर. टी. देशमुख, प्रा. व्ही. एन. पाटील, प्रा. एस. बी. पाटील, प्रा. ...

Tree planting in Siddharth College premises | सिद्धार्थ महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

सिद्धार्थ महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

कार्यक्रमास प्रा. आर. टी. देशमुख, प्रा. व्ही. एन. पाटील, प्रा. एस. बी. पाटील, प्रा. गोपाल बच्छिरे, प्रा. संतोष पहारे, प्रा. गजानन जाधव, प्रा. एन. पी. भोसले, प्रा. सारिका जाधव यांचा राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत प्राचार्य डॉ. बिरादार, उपप्राचार्य डाॅ. सुनील मेढे, प्रा. विनोद हिवराळे, कार्यक्रमाधिकारी प्रा. संजय साळवे, प्रा. मनीष बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा. सतीश ठोंबरे, प्रा. एस. डी. पाटील, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. एम. के. मगरे, प्रा. एरंडे, प्रा. वाहेद पटेल, प्रा. रवींद चौधरी, प्रा. बाळकृष्ण बाविस्कर, प्रा. एस. एम. पाटील, प्रा. अशोक ब्रह्मराक्षस, प्रा. सैलिप्रकाश वाघमारे, प्रा. अमरसिंह धवलीया, प्रा. एस. एल. खरात, प्रा. गाढवे, राठोड, आढावे, रवींद्र उजेड, दादाराव गायकवाड, गोरट्याल, नयना चौधरी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय साळवे यांनी, सूत्रसंचालन प्रा. सरिता मणियार यांनी, तर आभार प्रा मनीष बनकर यांनी मानले.

फोटो

Web Title: Tree planting in Siddharth College premises