शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST

दिवसेंदिवस शेतकरी वापरत असलेल्या अतिरिक्त रासायनिक औषधींच्या मात्रेमुळे मृदेचा होणारा ऱ्हास व त्यामुळे मानवी जीवनावर होणारे विविध दुष्परिणाम याविषयी ...

दिवसेंदिवस शेतकरी वापरत असलेल्या अतिरिक्त रासायनिक औषधींच्या मात्रेमुळे मृदेचा होणारा ऱ्हास व त्यामुळे मानवी जीवनावर होणारे विविध दुष्परिणाम याविषयी त्यांंनी महत्त्व पटवून दिले. सोबतच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत विविध प्रकारची जिवाणू खते, जीवामृत, अमृतपाणी, दशपर्णी अर्क इत्यादी जैविक औषधी वापरण्यास प्रोत्साहित केले. रासायनिक औषधाच्या व्यतिरिक्त लिंबोळी अर्क वापरून भरघोस उत्पन्न वाढीचा कानमंत्रही दिला. तसेच लिंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत समजावून सांगितली.

यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते. यासाठी कृषिकन्या पूजा वाघमारे व सरला फुल्लारे या उपस्थित होत्या. यावेळी प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक प्रा. मोहजितसिंग राजपूत, प्रा. विलास चव्हाण, प्रा. मंगेश धांडे, प्रा. शुभम काकड यांचे मार्गदर्शन लाभले. शेतकरी किरण भोरजे, सदाशिव भोरजे आदींची उपस्थिती होती.