शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गटशेतीतून ग्रामविकासही साधला जाऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST

टेंभुर्णी : गटशेतीच्या माध्यमातून केवळ शेतीचाच विकास नव्हे, तर ग्रामविकासही सहजशक्य असल्याचे मत अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय ...

टेंभुर्णी : गटशेतीच्या माध्यमातून केवळ शेतीचाच विकास नव्हे, तर ग्रामविकासही सहजशक्य असल्याचे मत अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केले. अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र शनिवारी डोलखेडा (खु. ता. जाफराबाद) येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.

माजी सरपंच भानुदास डोईफोडे यांच्या शेतात आयोजित चर्चासत्रास कृषी साहाय्यक विनायक मेहेत्रे, व्ही. पी. घुसळकर, संदीप डोईफोडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गटशेतीच्या माध्यमातून डोलखेड्यात जनता दरबार भरविण्याची संकल्पना यावेळी मांडण्यात आली. त्याची सुरुवात १४ जानेवारीपासून करण्याचे ठरविले. यावेळी अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघद्वारा स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्पअंतर्गत लागवड केलेल्या सीताफळ बाग, ऊस लागवड, अद्रक शेती, आदी ठिकाणी शिवारफेरी काढण्यात आली.

यावेळी सरपंच गजानन बनकर, माजी सरपंच भानुदास डोईफोडे, अशोक डोईफोडे, गजानन डोईफोडे, हरिभाऊ डोईफोडे, ग्रामसेवक सचिन डोईफोडे, नंदकिशोर देशमुख, ज्ञानदेव गाडेकर, विठ्ठल खपुटे, महादू गाडेकर, गोपाल जाधव, बाबासाहेब जाधव, रामेश्वर उकंडे, गजानन काळे, शिवहरी डोईफोडे, कुंडलिक डोईफोडे, मदन डोईफोडे, समाधान डोईफोडे, दत्तू बनकर, दत्तू डोईफोडे, सतीश डोईफोडे, शिवाजी डोईफोडे, जनार्दन सोसे, आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

कॅप्शन : डोलखेडा शिवारातील शिवारफेरीदरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संजय मोरे. यावेळी उपस्थित शेतकरी.