शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनसे परिवहन कामगार सेनेची सदस्य नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

अवैध गुटखा विक्रीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीला ...

अवैध गुटखा विक्रीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीला बंदी घातली आहे. परंतु, परराज्यातून चोरट्या मार्गाने गुटखा गावा-गावात पोहोचविला जात असून, पानटपऱ्यांसह किराणा दुकानांमध्येही त्याची विक्री होत आहे. परंतु, संबंधित प्रशासकीय अधिकारी या गुटखा विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे.

सुखापुरी गावामध्ये स्वच्छता मोहीम

जालना : माझं गाव, सुंदर गाव या उपक्रमांतर्गत सुखापुरी गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती रईस बागवान, विस्ताराधिकारी चव्हाण, डॉ. भोजने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी के. के. कल्याणकर, ग्रा.पं. सदस्य भगवान राखुंडे, दत्तू फाटक, हबीब बागवान, अशोक राक्षे, नसीर बागवान, बाबासाहेब बाबर,राजू बागवान, राम लवटे आदींची उपस्थिती होती.

विस्कळीत वीजपुरवठा; ग्राहकांची गैरसोय

भोकरदन : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे लघु व्यवसाय ठप्प होत असून, शेतातील कामांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तांत्रिक समस्या सोडवाव्यात, सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

धनगर समाजाचे साखळी उपोषण

परतूर : तालुक्यातील लोणी शिवारात शेगाव- पंढरपूर मार्गावरील शेतवस्तीवर धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलनाला वंचितचे उपाध्यक्ष रोहन वाघमारे यांनी भेट दिली. यावेळी तात्याराव बहिरे, महादेव बहिरे व इतरांची उपस्थिती होती.